एकदा कोकिळेने कावळ्याला विचारले, “काय
रे कावळ्या, तू अजून लग्न का नाही केलं?”
कावळा : काय सांगू कोकिळाताई, लग्न न
करताच एवढी काव-काव आहे आयुष्यात. तर विचार केला कि लग्नानंतर काय होईल म्हणून.
SPECIAL LAUNCHOFFER
Sale
Go to shopkabap.com &
Use discount code: WELCOME
50
%
OFF
गीता आपल्या कारनी शहराबाहेर ड्राईव्ह करत होती. 🚗🚗🚗🚗 मोकळा सुंदर रस्ता, सुर्यास्ताची वेळ, थंड हवा. मग काय ! गाडी सुसाट !! 🚗🚗🚗🚗 : आणि...