भारत वि. श्रीलंका क्रिकेट वर्ल्ड कप २०११ ची फायनल वानखेडे स्टेडीयमवर चालू असते.
एक सरदारजी संपूर्ण सामना पाहतो.
भारत अखेरीस वर्ल्ड कप जिंकतो. सरदारजीला खूप आनंद होतो.
शेवटी सगळं स्टेडीयम खाली होतं. पण सरदारजी एकटाच स्टेडीयममध्ये बसून राहतो.
एक सुरक्षारक्षक त्याला तिथून जायला सांगतो.
तर त्याला सरदारजी म्हणतो, “मला सामन्याच्या Highlights बघायच्या आहेत.”
No comments:
Post a Comment
हसून हसून वर आपले स्वागत. कृपया, येथे आपण आपली प्रतिक्रिया लिहावी.