सरदारजीचा मित्र : अरे मागच्या वर्षी मी तुझ्या दारावरील पाटी वाचली तुझ्या नावाची.
सरदारजी : मग?
मित्र : त्यात तुझ्या नावासमोर B.A. असं लिहिलं होतं. आज मी पाटी वाचली तर तिथे B.A. च्या ऐवजी M.A. लिहिलं आहे. तू एका वर्षात Masters केली?
सरदारजी : तू मूर्ख आहेस राव. तुला एवढं साधं कळत नाही?
मित्र : काय राव, मलाच वेड्यात काय काढतोस? तूच सांग.
chan
ReplyDeletethanks for your response.
ReplyDelete