रसायनशास्राचे प्राध्यापक यंत्रशास्राच्या प्राध्यापकांना प्रश्न करतात, “सांगा बरं, टंगस्टन, आयोडीन आणि लोह या धातूंपासून कोणतं हत्यार बनतं?”
यंत्रशास्राच्या प्राध्यापकांना मात्र उत्तर काही येत नाही.
कारण मुळातच आयोडीनचा संबंध टंगस्टन आणि लोहाशी जोडून कुठला मिश्रधातू (alloy) तयार होतो, हे कदाचित तुम्हीही सांगू शकणार नाही.
तरीही प्रयत्न करून पहा.
ते भयानक हत्यार कोणतं असेल त्याची कल्पना करून पहा.
हरलात? तर खाली वाचा.
.
.
.
.
.
.
ते भयानक हत्यार म्हणजे...बायको.
आश्चर्यचकित झालात? कसं ते सांगतो.
बायको म्हणजे WIFE म्हणजे (W+I+Fe)
No comments:
Post a Comment
हसून हसून वर आपले स्वागत. कृपया, येथे आपण आपली प्रतिक्रिया लिहावी.