भारतात पैसा नाही म्हणून शिक्षण
सोडणारे खूप भेटतील,
पण
पैसा नाही म्हणून तंबाखू, सिगारेट,
दारू सोडणारा शोधून सापडणार नाही.
एक दारुड्या फुल्ल टाईट होऊन घरी जातो.गीता आपल्या कारनी शहराबाहेर ड्राईव्ह करत होती. 🚗🚗🚗🚗 मोकळा सुंदर रस्ता, सुर्यास्ताची वेळ, थंड हवा. मग काय ! गाडी सुसाट !! 🚗🚗🚗🚗 : आणि...