Now we are on YouTube!!!

Please subscribe my YouTube Channel to enjoy latest viral funny jokes.
If you like my blog & Youtube channel, please consider checking out, subscribing & sharing it. Click link to checkout>>>. हसून हसून

08 May 2017

आज्ञाधारक बायको

From married friend:

😁😁😁😁😁😁😁😁😁
आज सहजच बायकोचा जूना शाळा सोडल्याचा दाखला पाहीला....                      

त्यातील एक टिपणी वाचून गहिवरून आले. . . . .
                      
"आज्ञाधारक "          
                              
डोळ्यात पाणीच आले . .
😢😊😆😃😄😥😧😧😪

संसारातले खरे-खोटे

संसारातले ३ खोटे शब्द.

*ह्यांना*
        *विचारावे*
                   *लागेल.*
😂😂😂😂

सुखी संसाराचे ३ खरे शब्द.

*हिला*
        *विचारुन*
                   *सांगतो.*
😂😂😂😂

मराठीत

पहा, मराठीत किती ऊर्जा वाचते*_

*In English:-*

I am sorry, I can not hear u properly, can you please repeat what is the matter ???!!!

*मराठीत*




















































आं....

😂😂🙄😂😂

खतरनाक हिंदी…

पत्रकार - कल शाम आपने क्या किया?
.
रामदास आठवले - पोहे…
.
पत्रकार - अरे वाह! आठवले साहब, हमें भी खिलाइए कभी… पोहे तो हमें भी बहुत पसंद है…
.
.रामदास आठवले - अरे बाबा, वो वाले पोहे नहीं. कल हम स्विमींग-पूल में पोहे…
Pehele pani me शिरा aur baad mein पोहा😂😂😂
इतना आनंद आया कि उसको कुछ 'उपमा' च नही
😂😂😂😂😂

दारूच्या दुकानाचे वास्तुशास्त्र

😳😳😳😳😳

एक गोष्ट माझ्या लक्षात येत नाही की,
दारूच्या दुकानाचे वास्तुशास्त्र कोण करत असेल???

नाल्या जवळ असो...
दक्षिण दिशेला तोंड असो...
समोर खड्डा ,झाड किवा...
लाइटीचा ट्रांसफार्मर असो...
किंवा आणखी काही वास्तु दोष असो...

दुकानात गर्दी नेहमीच असते...

😝😝😝😝😝😝

पोस्ट कॉमेडी आहे पण विचार करण्या सारखी आहे..

pls use अंबुजा सिमेंट


मारी बिस्किटे बनविणारी कंपनीला एक नम्र विनंती.....

एक तर बिस्किटांचा आकार कमी करा किंवा
कप बनविणार्या लोकांशी एकदा बोलून तरी घ्या.. 😆
एक तर कपात जात नाही म्हणून तूकडे करायला जावं तर नेमके तीन तूकडे कसे होतात? ह्यावर पण खूलासा करायला सांगा
😝😝😝
आणि Parle G वाल्यांनी बिस्किटांच्या पिठात थोडं अंबुजा सिमेंट मिसळायला सुरुवात करा.
चहात बुडवताच ढासळतं की हो!
😂😂😆😆

Election Special

पुणेकर : ही शाई पाण्याने जाईल?
मतदान केंद्र अधीकारी : नाही

पुणेकर : तेलाने?
अधीकारी : नाही

पुणेकर : साबणाने?
अधिकारी : नाही

पुणेकर : किती दिवस अशीच राहणार?
अधिकारी : साधारण वर्षभर . . .

पुणेकर : मग माझ्या केसांनाही लावाल?
.
.
.
दर पंधरा दिवसांनी केस काळे करायचा जाम कंटाळा आलाय . . . .

नोकरी म्हणजे


नोकरी म्हणजे गुडघाभर चिखलात चालणे.......
कारण
चिखलात जोरात चालता येत नाही
आणि
दमलो म्हणून बसता येत नाही......

😉😝😁😄😄
समस्त नोकरदारांसाठी..🙏

कुल्फी नाही, स्कूल फी

मुलगा : बाबा, टीचरनी उद्या शाळेत कुल्फी घेऊन यायला सांगितलंय…

बाबा : अरे पण कशी नेणार? शाळेत जाईपर्यंत ती वितळून जाईल. तुझ्या टीचर आपल्या घराजवळच राहतात; मी नेऊन देईन.

(सकाळी टीचरच्या घरी…)

बाबा : नमस्कार टीचर. ही घ्या. तुमच्यासाठी गारेगार कुल्फीआणलीये.

टीचर : कुल्फी? ती कशाबद्दल?

बाबा : तुम्ही शाळेत घेऊन यायला सांगितली; पण तोपर्यंत वितळली असती म्हणून…

टीचर : अहो, तुमचा मुलगा अजून बोबडं बोलतो हे तुम्हाला माहीत आहे ना? मी कुल्फी नाही, स्कूल फी आणायला सांगितली त्याला!

😢🤔😟🤓😄😆😂

अशक्य जोक

गुरुजी : गण्या सांग बर प्राचीन भारतात गणित आणि भुमिती किती प्रगत होती.

गण्या : श्रीमद् भगवतगीतेत पार्थ म्हणून ज्या अर्जुनाचा उल्लेख केला, त्या पार्थाचा गौरवर्णिय यवनीपासून झालेला पुत्र म्हणजेच पार्थागोरस(पायथ्यागोरस)..!!

हा पुत्र यवनीच्या पोटी जन्मला असल्याने त्यास सर्वजण विदेशी म्हणून हिणवू लागले.

तेव्हा अर्जुनाचा सहोदर बंधु कुंतीपुत्र कर्ण याने त्यास आश्रय दिला, कारण तोही कुंतीपुत्र असूनही उपेक्षित वर्गातील होता.

"पार्थागोरस, तू आणि मी पांडव असूनही एकाच उपेक्षित वर्गातील आहोत , तुझा नि माझा वर्ग एकच आहे".

कर्णाच्या वाक्याने 'कर्ण' आणि 'वर्ग' हे दोन शब्द , पायथागोरसच्या मनावर लहानपणीच कोरले गेले.

त्यामुळेच कर्णाच्या या कृतीने उपकृत होवून पायथागोरस ने कर्ण हा ईतरांपेक्षा मोठा असा सिद्धांत मांडला.

त्यातूनच पुढे कर्ण वर्ग हा इतर दोन भुजांच्या वर्गाबरोबर असतो असे मत मान्य झाले.

त्याच्या या सिद्धांताचे विचार वर्तुळ व्यास मुनीनी पुर्ण केल्यामुळे, वर्तुळाचा व्यास हा वर्तुळास दोन समान भागात विभागतो असा गणितीय सिद्धांत पुढे प्रसृत झाला.

कंस हा तर प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्णाचा मामा. तो गणितात कच्चा होता, देविकीच्या मुलांना मारताना त्याचे गणित चुकले आणि कृष्ण जन्म होउन मृत्यू अटळ बनला.

कृष्णाच्या हातून मोक्ष प्राप्ती होत असताना कंसाची ईच्छा प्रकट केली होती की, गणितात माझ्या नावाने कांहीतरी असावे म्हणून, कंसाच्या वधानंतर त्याचे स्मऱण असावे म्हणून गणितात ( ) कंस वापरतात.

यावरून प्राचीन भारतात गणित आणि भुमिती किती प्रगत होती, हे सिध्द होते.

गुरूजी ICU मध्ये आहेत.

उचल रे देवा पटकन

एक म्हातारे आजोबा आजारी पडल्यामुळे बेडवर पडून होते. नीट डोळेपण उघडता येत नव्हते..

गावातल्या बायका त्यांना बघायला आल्या.

आजोबांची बायको म्हणाली, "अहो, कोण-कोण आलय बघा ओळखता येतय का.."

आजोबांनी कष्टाने डोळे उघडले, बायांकडं बघितलं आणि बायकोकडं बघून मनातल्या मनात म्हणाले,

"आयुष्यभर यांच्याकडं बघू दिलं नाही, आणि आता मरायची वेळ आली तेंव्हा सांगते,  'बघा कोण आलय!

उचल रे देवा पटकन..!"
😂😂😂

फांदी आली, वाका खाली संघटना

ट्रकच्या टपावर बसून

दुसऱ्याच्या लग्नाला जाण्यात जेवढा आनंद मिळतो;

तेवढा आनंद कधी

10 लाखाच्या एसी गाडीत फिरूनसुधदा मिळत नाही . . . . . .

😅 - अखिल भारतीय
फांदी आली, वाका खाली
संघटना 😅😂😂😂😂

महाराष्ट्र वीज मंडळ

वीकीपीडीया: - मला प्रत्येक गोष्ट माहीत आहे..

गुगल: - मी प्रत्येक गोष्ट शोधू शकतो..

फेसबूक: - मला प्रत्येक व्यक्ति माहीत आहे..

इंटरनेट: - माझ्याशीवाय तुम्ही शून्य आहात..

केबल :- मी जगातील घडामोडी दाखवतो
.
.
महाराष्ट्र वीज मंडळ: - कोणाला मस्ती आली रे.
लाइट बंद करु का???.....!!!

मोदी राज

मोदी राज मध्ये बायकांना 2016 वर्ष कसे गेले !

* जय ललिता चा जीव गेला !
*मायावती  ची माया गेली !
*सुषमा  स्वराज ची किडनी गेली !
* ममता ची मानसिकता गेली !
* आनंदीबेन ची सत्ता गेली!
*शशिकला जेल मध्ये गेली !

*आणि बाक़ी सगळ्या बायकांनी आयुष्यभर नवऱ्यापासून वाचवलेलं पैशाचं बंडल गेले!

मराठी म्हणींचा शोध

गीता आपल्या कारनी शहराबाहेर ड्राईव्ह करत होती. 🚗🚗🚗🚗 मोकळा सुंदर रस्ता, सुर्यास्ताची वेळ, थंड हवा. मग काय !  गाडी सुसाट !! 🚗🚗🚗🚗 : आणि...