Now we are on YouTube!!!

Please subscribe my YouTube Channel to enjoy latest viral funny jokes.
If you like my blog & Youtube channel, please consider checking out, subscribing & sharing it. Click link to checkout>>>. हसून हसून
Showing posts with label क्रिकेट. Show all posts
Showing posts with label क्रिकेट. Show all posts

01 July 2011

जाहिरात



सौरव गांगुलीचा मुलगा टीव्हीवर क्रिकेटचे सामने पाहत असतो.

मुलगा : (जोरजोरात ओरडून) आई, आई, आज पप्पा एकामागून एक नुसते सिक्सरवर सिक्सर मारत आहेत.

आई : अरे बाळा, ती तर जाहिरात आहे.

10 December 2010

देणारा देश India

India कधीही Australia बरोबर खेळताना जिंकू शकत नाही.

कारण ते आपण नावावरूनसुद्धा सांगू शकतो.

दोन्ही देशांच्या नावातील शेवटची तीन अक्षरे पहा.

Australia ने lia और हमने dia

मराठी म्हणींचा शोध

गीता आपल्या कारनी शहराबाहेर ड्राईव्ह करत होती. 🚗🚗🚗🚗 मोकळा सुंदर रस्ता, सुर्यास्ताची वेळ, थंड हवा. मग काय !  गाडी सुसाट !! 🚗🚗🚗🚗 : आणि...