बाळ जन्माला आल्यानंतर नर्सला म्हणाला, “तुमच्याजवळ मोबाइल आहे का ?”
नर्स : तुला कशाला हवाय मोबाइल ?
बाळ : देवाला मिसकॉल करायचाय. मी पोचलो म्हणून.
गीता आपल्या कारनी शहराबाहेर ड्राईव्ह करत होती. 🚗🚗🚗🚗 मोकळा सुंदर रस्ता, सुर्यास्ताची वेळ, थंड हवा. मग काय ! गाडी सुसाट !! 🚗🚗🚗🚗 : आणि...