सरदार एक दिवस एक दगड खिशात घालून चाललेला असतो.
त्याचा मित्र विचारतो, “हा काय मूर्खपणाय? खिशात
दगड घेऊन का हिंडतोयस?”
सरदार : अरे मूर्खा, तुला माहीत नाही का? आजकाल
ज्याचा खिसा जड असतो, त्याचीच चलती असते.
गीता आपल्या कारनी शहराबाहेर ड्राईव्ह करत होती. 🚗🚗🚗🚗 मोकळा सुंदर रस्ता, सुर्यास्ताची वेळ, थंड हवा. मग काय ! गाडी सुसाट !! 🚗🚗🚗🚗 : आणि...