रुग्ण : डॉक्टरसाहेब,
मी खूप आजारी आहे हो. इतका की मला आता मरायचं आहे डॉक्टरसाहेब.
डॉक्टर : काही काळजी करू नका.
तुम्ही योग्य ठिकाणी आलात.
गीता आपल्या कारनी शहराबाहेर ड्राईव्ह करत होती. 🚗🚗🚗🚗 मोकळा सुंदर रस्ता, सुर्यास्ताची वेळ, थंड हवा. मग काय ! गाडी सुसाट !! 🚗🚗🚗🚗 : आणि...