Please subscribe my YouTube Channel to enjoy latest viral funny jokes.
If you like my blog & Youtube channel, please consider checking out, subscribing & sharing it. Click link to checkout>>>. हसून हसून
29 March 2011
अरे हो, जरा दमानं !!!
एका दवाखान्यासमोर सकाळी १०:३० च्या सुमारास एक लांब रांग लागली होती.
त्या रांगेकडे बघत बघत एकजण पुढे जायचा मग पुढचे लोक त्याला ढकलून मागे पाठवायचे.
असं चार-पाच वेळा झालं.
शेवटी तो वैतागून म्हणाला, “तशीच झक मारत बसा तुम्ही सगळे. आज मी दवाखानाच उघडणार नाही.”
No comments:
Post a Comment
हसून हसून वर आपले स्वागत. कृपया, येथे आपण आपली प्रतिक्रिया लिहावी.
No comments:
Post a Comment
हसून हसून वर आपले स्वागत. कृपया, येथे आपण आपली प्रतिक्रिया लिहावी.