एकदा एका मुलाचं एका मुलीशी लग्न ठरतं.
त्यांचं एकमेकांशी बोलणं होतं. त्यावेळी मुलगी
मुलाला म्हणते की तू नालायक आहेस.
अर्थातच, ते दोघं हे लग्न
मोडायचं ठरवतात.
आई-वडील त्यांना कारण विचारतात.
तेव्हा मुलगा म्हणतो, “ती म्हणते की आपलं गोत्र एकच आहे.”