Now we are on YouTube!!!

Please subscribe my YouTube Channel to enjoy latest viral funny jokes.
If you like my blog & Youtube channel, please consider checking out, subscribing & sharing it. Click link to checkout>>>. हसून हसून

29 March 2020

वर्क फ्रॉम होम ची गाईडलाइन

वर्क फ्रॉम होम ची गाईडलाइन

- व्हिडीओ कॉल मीटिंग अटेंड करताना बनियन घालून बसू नये.

घरात बायको च ओरडणं भांडी फेकन चालू असेल तर कॉल mute ठेवावा....

टोमॅटो कोथिंबीर कांदे कापण्याचे कामे आधीच उरकून घ्यावे...

लहान मुलं मांडीवर घेऊन client ना दाखवू नये....असली सहानभूती घेणाच्या प्रयत्न करू नये..त्यांना काय ohh such a cute baby म्हणायला पाहिजे असतं...

अंघोळ करून कॉल वर आला तर अतिउत्तम..नसल्यास केसाला पाणी लावून नीट विचरून तरी यावे....

पेग चढवले असतील तर कॉल अटेंड करूच नये... आणि leave अँप्लिकेशन द्यावे...

कमी स्पीड च नेट असेल तर गप्प ऑफिस ला यावे... corona काय वाकडं करणार नाही.. उगाच आपलं govt चा आदेश आहे म्हणून पाळावा लागतोय... नाहीतर घरात बसून काय कामाचा उजेड पडणार आहे हे माहित आहे.

टॉयलेट बाथरूम सारख्या ठिकाणी कॉल अटेंड करू नये..... शक्यतो backround छान ठेवा उगाच कार्ट्याने पेनाने रंगवलेल्या भिंती दाखवत बसू नका.

बायको ला आधीच सांगून ठेवा.. मध्ये मध्ये करायचं नाही म्हणून.....

😂😂😂😂

This is called Innovation...

Govt हुकूम जे पाळनार नाहीत.

आणि बाहेर पडणार....😉

 त्यांना दंडुका मारण्या पेक्षा... जुलाबची गोळी द्या 😄😄

घरात राहतील आणि हात पण धुवत राहील 🙌🏼🤣🤣🤣

धीर सोडू नका ..

अजून १८ दिवस तुम्हाला बायको बरोबर घरी  काढायचे आहेत ....😟😟😟

शांत रहा ..
😌😌

धीर सोडू नका ..
🥺🥺🥺

तोंड उघडू नका ..
😷😷😷

रिकामा पुरुषार्थ दाखवू नका..
😠😠😠😠😠 

नजर खालीच ठेवा ...
😌😌😌😌😌

कोणताही वाद विवाद करू नका ...🤫🤫🤫🤫

काही हवे असेल तर विनंती करा ..👏🤤🤤🤤

डोक्यातला राग डोळ्यात दिसू देऊ नका ...🙄🙄🙄🙄

गरीब चेहरा ठेवा ...
🙂🙂😦😦😦

एका आवाजात धावत जा ..
🏃🏿‍♂️🏃🏿‍♂️🏃🏿‍♂️🏃🏿‍♂️

कोणतीही गोष्ट असो परवानगी घ्या ...🤗🤗🤗

प्रत्येक घर कामात पुढे पुढे करा ..🧚‍♂️🧚‍♂️🧚‍♂️🧚‍♂️🧚‍♂️

ऑर्डर दयायचा मूर्खपणा करू नका ..😝😝😝😝

बायको पुढे रिकामा attitude दाखवू नका ...😤🧛‍♀️

उपाशी रहावे लागेल असे कोणतेही कृत्य करू नका ...
😭😭😭😭😭😭

संयम आणि समजदारी ने विचार करून वागा 🙂

बायकोचे रागात बोलणे मनावर घेऊ नका ..😇😇😾😾

येथे साम्राज्य त्यांचे आहे हे समजून घ्या ...
🧛‍♀️🧛‍♀️🧛‍♀️🧛‍♀️🧛‍♀️🧛‍♀️🧛‍♀️

🐊🐊🐊🐊🐊🐊🐊

21 दिन पाणी में रहना है तो मगरमच्छ से बैर नहीं । 
🙂
🙂

आणि शेवटी सर्वात महत्वाचं 
..
..
भिऊ नका ...
🥶🥵🥵🥵🥵
हे दिवस निघूनच जातील ..

Stay at home, Stay quiet, Stay safe 

😜🤪🤪🤪😄😂🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣

24 March 2020

Corona virus to Modiji

Lockdown India - Corona Virus

*रेल्वेच्या बोगीत बसल्यासारखे वाटतंय.

फक्त *टाॅयलेटला* जायचे आणि परत आपल्या *जागेवर येऊन बसायचे.*

😥😜😂

१ मीटर अंतर ठेवा कुत्र्यांना समजलं माणसांना कधी समजणार...

पोलिसांतर्फे मसाजसेवा - Lockdown corona

घरात बसून अंग दुखत असेल तर थोडावेळ चौकात फिरून या.

पोलिसांतर्फे मसाजसेवा सुरू आहे. सेवेचा लाभ घ्या.
"जनहितार्थ जारी".

😂😂😂

22 March 2020

मुलाचा Permanent Job_Corona Special


पुण्यात मुलाचा Permanent Job स्वःताच Flat असावा Car असावी असं म्हणनाऱ्या मुली मिळेल त्या वाहनाने गावाकडे रवाना...

गाव आणि वावर आहे तर पावर आहे.

*🤣😆😂😍*

17 March 2020

Made in China

जींदगीमे  कभी  सोचा  भी  न  था  की 


* मौत **

भी



**MADE* *. IN     CHINA*

आयेगी

😂😂😂😘😜🤣😝😂


work from home in Pakistal

पाकिस्तान मध्ये लोकांना Work from home सांगितले.
एकाने घरातच बॉम्ब फोडला.🤣🤣🤣


14 March 2020

खास महिला वर्गासाठी सावधानतेची सूचना

*खास महिला वर्गासाठी सावधानतेची सूचना*


सर्व महिला वर्ग यांना सतर्कतेचा इशारा , कि 
साड्यांच्या दुकानात किती तरी वेगवेगळे लोक , गिऱ्हाईके  येतात आणि साड्यांना हाताळतात,
त्यामुळे कोण कसा आहे , कोणाला ताप, सर्दी, आहे माहीत नाही,
त्यामुळे कोरोना व्हायरस, किंवा इतर आजार होण्याची दाट शक्यता. त्यामुळे महिला वर्गाने सावधानता बाळगावी किमान सहा महिने साडीच्या दुकानाकडे पाहूसुद्धा नये, ही विनंती.


😃😆😆😀😀😂😂

12 March 2020

आठवले तरच हसा...

करोना गो...गो करोना...

करोना गो...गो करोना...

करोना गो...गो करोना...

करोना गो...गो करोना...

आठवले का?

आठवले तरच हसा...



मला माहितिये, तुम्हाला नक्कीचआठवले असणार,

हा हा हा हा हा...

Difference between Corona & Kareena

"करिना" नाही "करोना"

मला काय नाय होत म्हणून उगाच चौकात उभे राहून फुकटची शायनिंग मारू नका.

योग्य काळजी घ्या ,
शायनिंग मारायला ती 

"करिना" नाही "करोना" आहे.

🙏 *जनहितार्थ जारी* 🙏

😂😂😂😂😂😂😂

तीर्थ

तो देवळात गेला.

तो : गुरूजी, करोनाची खूप भीती वाटतेय.😧

गुरुजी :   भिऊ नकोस, हात पुढे कर आणि हे घे!

तो:   गुरूजी तीर्थ पिऊन कसंतरीच होतय.😵

गुरुजी:   प्यायलास कि काय बावळटा सॅनीटायझर होतं ते ! 😆😂😂🤣🤣

08 March 2020

जगातलं सर्वात पवित्र खाद्य

🤪😎😂😳🤣

गुरूजीः- सांगा मुलांनो, जगातलं सर्वात पवित्र खाद्य कोणते ?

बराच वेळ झाला, कोणीच उत्तर दिले नाही.... 

शेवटी बंड्या उठला आणि म्हणाला, "सर, मी सांगू ?"

गुरूजीः- सांग बरे !!

बंड्याः- तंबाखू.... 
कोणत्याही वारी चालते,
एकादशीला चालते,
द्वादशीला चालते,
कोणत्याही सणाला चालते,
अमावस्येला चालते, पौर्णिमेला चालते,
सकाळी चालते, रात्री दोन वाजताही चालते,
३६५ दिवस अहोरात्र चालते, 
किती ही पवित्र वस्तू आणि कुणाचीही चालते, शिवाशिव नाही,
अंत्यसंस्काराच्या वेळीही चालते व जन्मावेळीही चालते. हिला खायला केंव्हाच बंधन नाही,
अगदी जगन्मान्य,
जातपात नाही, धर्म नाही, चोळून खातात, मळून देतात,
चुना लावून खातात,
भाग्यवान वनस्पती आहे हो !!
पैशापेक्षा जास्त जपतात आणि न विसरता खिशात घेतात.
सगळे विसरतील पण हिला विसरणार नाहीत.
समोरच्याला वेळ देणार नाही पण हिला खाण्यासाठी कोपर्‍यात जाऊन मळणार.
अतिप्रिय खाद्य.
९०० रूपये किलो आहे हो ही !!
काजूपेक्षा महाग पण गरीबातला गरीब खातो.
काजू कधी खिशात ठेवतो का ?
नाही. 
पण ही खिशातल्या आतल्या कप्प्यात राहते. अगदी हृदयाला कवटाळून असते. 
नाही का ?

शाळेत  बंड्याचा सत्कार समारंभ आहे !!!

🤣😳😎😂🤪😛😍😜🤣

आहेर न आणलेले पाहुणे

पुण्याला एकदा लग्नाला एका मस्त 🏨 hotel मध्ये गेले होते. तिथे पोचले तर दोन दारं🚪🚪 होती. एकावर लिहिलं होतं...
 १. नवरीचे पाहुणे. आणि दुस-यावर
२. नव-याचे पाहुणे. 
मी नवरीच्या दारात शिरलो.  पुन्हा दोन दरवाजे 🚪🚪
१. स्त्री.
२. पुरुष.
मी पुरुष लिहिलेल्या दारात शिरलो.
पुन्हा दोन दरवाजे. 🚪🚪

१.आहेर आणलेले पाहुणे.
२.आहेर न आणलेले पाहुणे.
मी आहेर न आणलेले या दारातून आत शिरलो.
आणि पाहिले तर होटेलचं पाठीमागं बाहेर पडायचं दार होते. 🚪
तिथे एक पाटी होती ज्यावर लिहिलं होतं...
"मग काय इतक्या महागाईच्या दिवसात चांगल्या होटेल मध्ये येवुन अहेर न आणता काय फुकटात खाऊन पिऊन जाणार होता? प्रश्र्णच नाही. टा टा बाय!" 👋🏼👋🏼

एकटेच हसू नका, पुढे पाठवा.  😂😂😂😂😂

पुणेरी पेशंट

*डॉक्टर* : कुठं दुखतंय. ....

 *पुणेरी पेशंट* : फी कमी करणार असाल तर सांगतो.....
नाहीतर शोधा तुम्हीच 😂😂

पुण्याचा माठ

कावळ्याने माठाला विचारले, "तुला आगीमधे भाजून तयार केलं जातं, तरीही तू एवढ्या तप्त वातावरणात, आपल्या आतलं पाणी इतकं शीतल, इतकं थंड कसं ठेवू शकतोस?"

माठानं फारच सुंदर उत्तर दिलं.  म्हणाला  : 
.


.


.


.

.

.
.
.
इव्ह्यापोरेशन प्रोसेसमध्ये हिट अब्सॉर्प्शन सिस्टम एक्टिवेशन प्रोसेस आहे ही! त्यासाठी, डेल्टा एच पॉजिटिव्ह असतं.  माझ्या सरफेसवर मायक्रो पोअर्स आहेत ज्यावर थर्मोडायनेमिक्सच्या रूल्सनुसार कूलिंग इफेक्ट जनरेट होतो!
..
..
...
.... 
.....
........ 
*कावळ्याने  मनाशी खुण गाठ बांधली की इथून पुढे रिकाम्या चौकश्या करायच्या नाहीत . . .*


कावळा कुठला होता माहित नाही . . .

*पण माठ पुण्याचा होता*😃😃

वरण-भात

बायको: अहो, ऐका ना.. हे असं पांढऱ्या पॅन्टवर पिवळा शर्ट नका घालत जाऊ बरं..
..
नवरा: का? 
 ..
बायको: परवा.. तुम्हाला पाहून माझी मैत्रीण म्हणाली की,
"तुझा.. वरण-भात आला बघ..!!!"
😝😝😜😆😆😆😆😂😂

डिजिटल लग्न...

(स्थळ: पुणे)

जोशी :  तुमच्या मुलाचे लग्न कसे करणार? 

गोखले :  एकदम डिजिटल

जोशी : म्हणजे 🤔🤔

गोखले :  तुम्ही गिफ्ट देताच तुमच्या मोबाईल वर ओ टी पी येईल तो ओ टी पी तुम्ही जेवणाच्या काउंटर वर दाखविल्यास तुम्हाला जेवण मिळेल...!!

😖🤪😝😜


Serious Teacher...

आज सायंकाळी *गणिताच्या* शिक्षिका बस स्टॉप वर भेटल्या. त्यांच्या पाया पडून तब्येतीची विचारपूस केली.
निघताना सहज विचारलं ."तुमचा मोबाईल नंबर असेल तर द्या !"

*नऊ अरब चौऱ्याऐंशी करोड ब्याऐंशी लाख सत्तावीस हजार पाचशे पंचे चाळीस*

पुन्हा विचारणार होतो पण बाईंचा मार आठवला
🤔😟😫😅😅😅


मराठी म्हणींचा शोध

गीता आपल्या कारनी शहराबाहेर ड्राईव्ह करत होती. 🚗🚗🚗🚗 मोकळा सुंदर रस्ता, सुर्यास्ताची वेळ, थंड हवा. मग काय !  गाडी सुसाट !! 🚗🚗🚗🚗 : आणि...