एकदा एकजण कांदे-पोह्याच्या कार्यक्रमासाठी पुण्यात आलेला.
त्याला विचारण्यात आलं, "तुम्ही दारू घेता का?"
तर हा पठ्ठ्या म्हणतो कसा, "नको, राहूदेत. आता कोल्डड्रिंकच द्या."
मग याचा कसला अपमान केला असेल अस्सल पुणेरी भाषेत ना...नुसती कल्पना करुनच अंगावर काटा येतो.