एकजण दाढी करायला न्हाव्याच्या दुकानात जातो.
न्हावी एकदम धारदार वस्तरा घेऊन एकदम जोशमध्ये अतिशय कौशल्याने ग्राहकाच्या चेहर्यावर फिरवत असतो. ग्राहक जीव मुठीत धरून बसलेला असतो.
दाढी करत असताना ग्राहकाशी बोलता बोलता तो विचारतो, "तुम्ही किती भाऊ आहात?"
ग्राहक : तुमच्या वस्तर्यापासून सहीसलामत वाचलो तर चार नाहीतर तीनच आहेत असं समजा.
