मराठा
बटालियनमधल्या दोन शूर जवानांचा हा संवाद.
पहिला
जवान दुसर्याला : तू सैन्यात का आलास?
दूसरा
जवान : कारण मी अनाथ आहे आणि मला युद्ध आवडतं. पण तू विवाहित असताना का आलास सैन्यात?
गीता आपल्या कारनी शहराबाहेर ड्राईव्ह करत होती. 🚗🚗🚗🚗 मोकळा सुंदर रस्ता, सुर्यास्ताची वेळ, थंड हवा. मग काय ! गाडी सुसाट !! 🚗🚗🚗🚗 : आणि...