शत्रूंची दाणादाण उडवल्यानंतर मेजर बहादुरसिंगानी एका सैनिकाला विचारले, की या लढाईत तु कसली करतबगारी दाखवलीस ?
सैनिक म्हणाला, ‘सर, मी शत्रूकडच्या एका सैनिकाचा पायच उडविला.’
पायाऐवजी तु त्याच मुंडक उडवायला हव होतस, मेजर म्हणाले.
"सर, मुंडक आधीच कुणीतरी उडवल होत," त्या शूर सैनिकाने सांगितले.
No comments:
Post a Comment
हसून हसून वर आपले स्वागत. कृपया, येथे आपण आपली प्रतिक्रिया लिहावी.