एकजण आपल्या मित्रांना सांगत होता, "अरे, काल काय झालं माहितीये; काल माझी बायको चक्क आपल्या गुडघ्यांवर चालत आली माझ्याकडे."
मित्र : कसं काय रे, हे कसं शक्य आहे? आम्ही तर वहिनींना चांगलच ओळखतो. बरं मग पुढं काय झालं?
पहिला : अरे, ती आली अन मला म्हणते कशी, "मुकाट कॉटखालून बाहेर या आणि चांगलं माणसासारख दोन हात करा माझ्याशी."
No comments:
Post a Comment
हसून हसून वर आपले स्वागत. कृपया, येथे आपण आपली प्रतिक्रिया लिहावी.