तीन मित्र असतात. एकाचे वडील वकील, दुसर्याचे डॉक्टर आणि तिसर्याचे मंत्री असतात.
त्यांची आपल्या वडिलांच्या दिवसभरातील कमाईबाबत चर्चा चालू असते.
वकिलाचा मुलगा : माझे वकील सकाळी कोर्टात जातात, संध्याकाळी येताना ते जवळपास ३००० रुपये कमवून आणतात.
डॉक्टरचा मुलगा : माझे वडील एक ऑपरेशन करतात आणि केवळ तीन तासात १०००० रुपये कमवून आणतात.
मंत्र्याचा मुलगा : हे तर काहीच नाही, माझे वडील केवळ २० मिनिटांचे भाषण देतात आणि एवढा पैसा गोला करतात की तो घरी आणायला ४ माणसे पुरत नाहीत.
No comments:
Post a Comment
हसून हसून वर आपले स्वागत. कृपया, येथे आपण आपली प्रतिक्रिया लिहावी.