एका मारवाड्याकडे पैसे नसल्याने तो जाम वैतागला होता. त्याने कळवळून देवाची प्रार्थना केली.
“हे भगवान, मला शंभर रुपये दिलेस, तर त्यातले पन्नास रुपये मी तुझ्या दानपेटीत टाकीन.”
थोडे पुढे गेल्यावर त्या मारवाडयाला पन्नास रुपयांची नोट सापडते.
नोट उचलत मारवाडी म्हणाला, “हे भगवान, माझ्यावर एवढाही विश्वास नाही? आपले पन्नास रुपये आधीच कापून घेतलेस !”
kharay, marvadi bahutekda kanjusach astat.
ReplyDelete