नागपूरची एक वृद्ध व्यक्ती आपल्या मुलाकडे पुण्यात राहायला येते.
रोज सायंकाळी तो वृद्ध आपल्या बाजूला राहणार्या नाडकर्ण्यांसोबत सारसबागेतफिरायला जातो.
तो वृद्ध नेहमी आपल्या नागपुरी स्टाइलमध्ये सगळ्यांना बोलून बोलून बेजार करतो.
एक दिवस तो बोलता बोलता म्हणतो, "अहो, तुम्हाला माहीत आहे काय, जगातले सगळे शास्रज्ञ यावर संशोधन करत आहेत की माणूस मेंदूशिवाय किती काळ जिवंत राहू शकतो."
यावर नाडकर्णी म्हणतात, "अहो, मग त्यात संशोधन करण्यासारख काय आहे? तुम्ही त्यांना तुमचं वय का नाही सांगत."
No comments:
Post a Comment
हसून हसून वर आपले स्वागत. कृपया, येथे आपण आपली प्रतिक्रिया लिहावी.