Now we are on YouTube!!!

Please subscribe my YouTube Channel to enjoy latest viral funny jokes.
If you like my blog & Youtube channel, please consider checking out, subscribing & sharing it. Click link to checkout>>>. हसून हसून
Showing posts with label political. Show all posts
Showing posts with label political. Show all posts

31 May 2019

कोणाला कामावरून काढलं जाईल???

जंगलात वाघाची फॅक्टरी होती.🐅

तिथ *एकच मुंगी* (सामान्य सेवक) काम करायची.
ती एकटी तिच्या वेळेप्रमाणे कामावर यायची दिवसाच काम संपवून निघून जायची* .🐜





वाघाचाही बिझनेस बरा चालला होता.

*वाघाने विचार केला कि*
ही एकटीच मुंगी कोणी तिच्यावर पाहणी न करता इतके चांगले काम करत असेल तर *तिच्यावर पाहणी करणारा एखादा माणूस नेमला तर ती किती चांगला प्रतिसाद देईल*






*या उद्देशाने वाघ त्याच्या फॅक्टरीत एका मधमाशीची🐝 Production Manager म्हणून नेमणूक करतो*





मधमाशीला कामाचा भरपूर
अनूभव असतो. शिवाय ती रिपोर्ट लिहीण्यातही पटाईत असते.



ती वाघाला म्हणते
*सर्व प्रथम हिच्या येण्या-जाण्याच्या वेळा फिक्स करा. आणि हे सगळ रेकॉर्ड ठेवायला आणि कामाचा वेग वाढवायला मलाएका सेक्रेटरीची गरज आहे*






*मग वाघ तिचा सेक्रेटरी म्हणून सश्याची नेमणूक करतो.🐇*




वाघ मधमाशीच काम पाहून खुप खुश होतो.

आणि म्हणतो *आत्तापर्यंत झालेल्या कामाचा रिपोर्ट करा आणि मला त्याचा ग्राफ काढून Production Progress दाखवा*







मग त्यासाठी *मधमाशी computer, projector आणि laser printer ची मागणी करते* 💻🖨







*त्यासाठी वाघाला पुन्हा एका computer department सांभाळण्याठी एका computer head ची गरज भासते. म्हणून तो एका मांजराची 🐱हेड म्हणून नेमणूक करतो*






*कालांतराने मुंगीला ते सारखे सारखे काम सोडून ते रिपोर्ट तयार करत बसणे. वेळवर जाणे येणे हे बंधनकारक वाटते आणि प्रोडक्षन कमी होवू लागते*




मग वाघाच्या डोक्यात येते असा एक technical माणूस या दोघांच्या मध्ये आणला पाहिजे कि जो मधमाशीचे विचार मुंगीला व्यवस्थीत समजावून सांगेल.

*म्हणून तो परत माकडाला 🐒technical instructor म्हणून नेमतो*.






रोज मनात येईल तेवढच काम करणा-या आणि वेळेच्या आत घरी जाणा-या मुंगीला हे काही आवडत नाही.



तिला जास्तच राग येतो.मग वाघाचे production अजून घटते.





आपल्याला तोटा होतोय. याच कारण शोधायला वाघ घुबडाला पाठवतो.🦉





*3 महिन्याच्या सर्व्हेनंतर घुबड आपला रिपोर्ट पाठवतो*

*तुमच्याकडे कामगार वर्ग जास्त आहे तो कमी करा*







"आता मला सांगा कोणाला कामावरून काढलं जाईल।   ????








..........













..........










*अर्थातच मुंगीला*
......🐜

तशीच व्यथा सर्व क्षेत्रात आज आहे 🙈

बेटी बचाओ, बेटी पढाओ

*राजीव गांधी* का बेटा हारा
*अशोक गहलोत* का बेटा हारा
*माधव राव सिंधिया* का बेटा हारा
*तरुण गोगोई* का बेटा हारा
*अजीत पवार* का बेटा हारा
*भूपेंद्र हुड्डा* का बेटा हारा
*मुरली देवड़ा* का बेटा हारा
*HD कुमारस्वामी* का बेटा हारा

लेकिन *शरद पवार की बेटी* जीत गयी।

*बेटी बचाओ, बेटी पढाओ*✍🏼🎀💐

09 October 2017

नविन उखाणा


                  👇👇👇👇

               *सोनिया गांधीचे माहेर इटली.

      मोदिंच्या हातात चहाची किटली.

                  बजेट सादर करणारे अरुण जेटली.

    महागाईने जनता पेटली.

                    शेवटी काय....  जनतेची अच्छे दिन की हौस जी.एस.टी ने फिटली.*            
             
😂😂😂😂😂😂😂😂😂

03 November 2016

ये मोदी तो पक्का मारवाडी छे !!!


एकदा मोदींकडे एक फकीर आला.

त्याने मस्त गाणं गाऊन दाखवलं.
मोदींनी त्याला १ एकर जमीन देण्याची घोषणा केली.

फकिराने अजून एक गाणं गाऊन दाखवलं.
मोदींनी त्याला १ घर दिलं.

फकिराने अजून एक गाणं गाऊन दाखवलं.
मोदींनी त्याला १ किलो सोनं दिलं.

फकीर मग घरी गेला.
२ दिवस झाले, ४ दिवस झाले, ८ दिवस झाले, १५ दिवस झाले, महिना झाला.
पण कबूल केलेल्या बक्षिसातील काहीही त्याला मिळाले नाही.
फकीर अस्वस्थ झाला आणि मोदींच्या भेटीला गेला.

फकीर : मोदीजी, तुम्ही एवढी छान छान बक्षिसे देऊ केलीत मला. पण अजूनपर्यंत हाती काहीच मिळाले नाही.
मोदीजी : अरे मित्रा, ही देवाण-घेवाणीची कसली गोष्ट करतोस.

   हे बघ, तू माझ्या कानांना खुश करत राहिलास आणि मी तुझ्या.


18 October 2016

पालकांसाठी...

पालकांनो विचार करा...

मुलांना चहाच्या दुकानावर पाठवून मोदी बनवायचं आहे कि,
आयआयटीत घालून केजरीवाल.


जय हिंद.


11 September 2016

मोदींना चिंता लहान मुलांची, म्हणून...


आपल्या देशावर रोज-रोज छोटे हल्ले करणाऱ्या पाकिस्तानला मोदींनी खडसावले.

ते म्हणाले...


आम्ही युद्धाला घाबरत नाही. आम्हाला याचं टेन्शन जास्त आहे कि, युद्धानंतर देशातील नवीन पिढीला एक धडा जास्त शिकवावा लागेल, “एक होता पाकिस्तान...


24 August 2016

मोदींकडून नोकरदार तरुणाईने कोणती शिकवण घ्यावी?



केजरीवाल यांनी केलेली ती चूक जी मोदींनी नाही केली.


“कधीही, नवीन नोकरी मिळेपर्यंत आधीची नोकरी सोडू नये.”


14 August 2016

पाकिस्तान्यांचे पूर्वज कोण?


पाकिस्तानातील शाळेत शिक्षक शिकवत असतात, “आपले पूर्वज माकड होते.”

एक मुलगा : सर, तुमचे पूर्वज माकड असतील. आमचे तर आतंकवादी होते.


13 August 2016

आपल्या देशात बॉम्बस्फोट झाल्यावर...



मुख्यमंत्री : आम्ही सरकारतर्फे प्रत्येक जखमीला ३ लाख रुपये तर प्रत्येक मृतांच्या नातेवाईकांना १० लाख रुपये देण्याची घोषणा करतो आहोत.


संता : मुख्यमंत्री साहेब, माझा बाप आधी जखमी झाला आणि नंतर मेला. आमचे १३ लाख होतात.


12 July 2016

काय रे देवा, काय करू ह्याचं?

मोदींनी पेट्रोलचे दर १० रुपयांनी कमी केले.

राहुल : मोदींनी पेट्रोलचे दर कमी केल्याने ते २०१० मध्ये जितके होते, तितके झालेत.
            मोदी देशाला पुढे घेऊन जाण्याऐवजी, मागे घेऊन जात आहेत.


11 July 2016

फास्ट मोदी...



मोदी (आपल्या पीएला) : या जगातील कुठलाही देशाचा दौरा करणं राहणार नाही याची काळजी घ्या.


पीए : अहो सर, तुम्ही ज्या वेगाने दौरे करताय ते पाहता देशच काय ग्रह पण संपतील सगळे.


20 June 2016

नवीन हिट होणार हे शोज...



Coffee with Karan… नंतर आता स्टार वाहिनी खालील नवीन शोज आणत आहेत.

Tea with Modi…

Bournvita with Rahul…

Cough Syrup with Kejri…


26 January 2016

सतर्क रहा...


आपल्या देशात “हाय अलर्ट” म्हणजे पोलिसाला हातात काठी पकडवून नाक्या-नाक्यावर उभे करणे.


जसे काय दहशतवादी “एके ४७” घेऊन नव्हे तर “म्हशी” घेऊन हल्ला करणार आहेत.


18 January 2016

Made In India…Antivirus!!!


पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जेव्हापासून “Made In Indiaचालू केलंय, तेव्हापासून लोकं भन्नाट आयडिया घेऊन नवनवीन उद्योग चालू करू लागलेत.

चालू करू लागलेत म्हणण्यापेक्षा नसते उद्योग करू लागलेत म्हणा.
एकाने म्हणे “Made In India अॅंटीवायरस” बनवण्याचा उद्योग चालू केला.

त्याचं प्रात्यक्षिक बघण्यासाठी देशोदेशीचे सॉफ्टवेअर इंजीनियर आले.
त्याने सर्वांना त्यासाठी आपल्या घरी बोलावले.

सर्वजण त्या पोराच्या घरी गेले. बेल वाजवली.

त्या “दीड”शहाण्याने दार उघडले आणि एक स्मितहास्य करून सर्वांचे स्वागत केले.

त्याच्या दरवाज्यावरची टांगलेली लिंबू मिरची पाहून एकाने त्याला विचारले, “हे काय आहे?”

तो पोरगा म्हणतो, हाच तो Made In India...अॅंटीवायरस.

मग काय,

असा कुथवला ना त्या शहाण्याला...


17 October 2015

पाकिस्तानी सैनिक

एकदा एका पाकिस्तानी सैनिकाने आपल्या कमांडरला फोन केला.

सैनिक : सर, आत्ताच इथे एका बाईने आपल्या नवर्‍याला गोळी घालून ठार मारले.

कमांडर : का?

सैनिक : ती बाई फरशी साफ करत होती आणि तिचा नवरा त्या ओल्या फरशीवरून चालत दुसर्‍या खोलीत गेला म्हणून.

कमांडर : मग तुम्ही त्या बाईला अटक केली की नाही अजून?

सैनिक : नाही अजून, सर.

कमांडर : का?


सैनिक : अजून फरशी सुकलेली नाहीये.


06 October 2015

जरा ऐका

जे लोक आपल्या गाडीची पेट्रोल टाकी फुल्ल भरून स्वत:ला श्रीमंत समजत आहेत ना,

त्यांना एक सांगतो की,


मी आत्ताच कांदा-भजी खाललीत.


06 August 2015

बजरंगी भाईजान


जर सलमान खानऐवजी भारतातली काही लोकं मुन्नीला सोडायला पाकिस्तानात गेली असती तर...

१. केजरीवाल गेले असते तर त्यांच्याबरोबर ते ६ कॅमेरामन आणि ४ वार्ताहरांना घेऊन गेले असते शिवाय सीमेवर पाकिस्तानी फौजेसमोर धरणे धरून बसले असते.

२. मोदी गेले असते तर मुन्नीला घेऊन चीन, बांग्लादेश, भुतान, नेपाळ, रशिया, जपान, अफगाणिस्तान आणि मग पाकिस्तानला गेले असते. मग मुन्नी आईकडे पोचल्यावर म्हणाली असती, “मित्रो, मै आ गई|

३.  राहुल गांधी गेले असते तर मुन्नीला म्हणाले असते, “माझ्या हाताची करंगळी पकडून चल नाहीतर हरवशील.”

४. रॉबर्ट वाड्रा गेले असते तर पाकिस्तान पुन्हा एकदा भारताचा भाग झाला असता.


५. अर्णब गोस्वामी गेले असते तर अर्धे पाकिस्तानी मुके आणि अर्धे बहिरे झाले असते.


05 August 2015

दोघांचही ऐका, लोकशाही आहे.


केजरीवाल म्हणतात,दिल्ली पोलिसांना आमच्या हाताखाली द्या, कसे सुधारतो त्यांना बघा फक्त.

आणि,


दुसरीकडे, दिल्ली पोलिसांचंपण केजरीवालांबद्दल हेच मत आहे.


05 July 2015

ग्रीस


ग्रीस दिवाळखोर देश म्हणून जाहीर झाला त्या पार्श्वभूमीवर...




25 April 2015

संयोजक असावा तर असा...




राहुल गांधींच्या सभेला खूप कमी गर्दी होत असताना, पुण्यातील सभेच्या संयोजकांनी मात्र खूप गर्दी जमवलेली.

सभा पार पडल्यानंतर संयोजकांना विचारले असता त्यांनी याचं रहस्य सांगितलं.


ते म्हणाले,मी प्रत्येकाच्या घरा-घरात एक निरोप पाठवला की तुम्ही सभेला आला नाहीत तर राहुल गांधी तुमच्या घरी येतील.


मराठी म्हणींचा शोध

गीता आपल्या कारनी शहराबाहेर ड्राईव्ह करत होती. 🚗🚗🚗🚗 मोकळा सुंदर रस्ता, सुर्यास्ताची वेळ, थंड हवा. मग काय !  गाडी सुसाट !! 🚗🚗🚗🚗 : आणि...