एकदा एका पाकिस्तानी सैनिकाने आपल्या कमांडरला
फोन केला.
सैनिक : सर,
आत्ताच इथे एका बाईने आपल्या नवर्याला गोळी घालून ठार मारले.
कमांडर : का?
सैनिक : ती बाई फरशी साफ करत होती आणि तिचा
नवरा त्या ओल्या फरशीवरून चालत दुसर्या खोलीत गेला म्हणून.
कमांडर : मग तुम्ही त्या बाईला अटक केली की
नाही अजून?
सैनिक : नाही अजून, सर.
कमांडर : का?
सैनिक : अजून फरशी सुकलेली नाहीये.
No comments:
Post a Comment
हसून हसून वर आपले स्वागत. कृपया, येथे आपण आपली प्रतिक्रिया लिहावी.