इंजिंनियरिंगच्या वर्गात एक विद्यार्थी मोबाइलवर
खेळत बसला होता.
वर्गात लक्ष नसल्याचं पाहून प्राध्यापक वैतागतात
आणि त्याला एक प्रश्न विचारतात, “माणूस चंद्रावर गेला तर
त्याचं वजन किती भरेल?”
१. कमी
होईल
२. वाढेल
३. काहीच
फरक होणार नाही
खरंतर हे उत्तर कुणीही शाळकरी मुलगा पण देऊ शकतो.
पण हे प्राध्यापक महाशय उगीच त्या बिचार्या पोराला काहीतरी विचारायचं म्हणून विचारत
असतात.
तो भावी इंजिनियर हे ओळखतो आणि म्हणतो, “कमी होईल.”
प्राध्यापक : का?
विद्यार्थी : कारण, तिथे खायला काही मिळणार नाही म्हणून.
ही. ही. ही. ही......
No comments:
Post a Comment
हसून हसून वर आपले स्वागत. कृपया, येथे आपण आपली प्रतिक्रिया लिहावी.