लहान मुलगा खेळत खेळत
कूलरजवळ गेला तर बाबा कसे रागावतात.
मुंबईतले बाबा : ए पिल्लू, दूर
हो बघू नाहीतर शॉक लागेल बेटा.
पुण्यातले बाबा : बाळा
कूलरजवळ जाऊ नको, शॉक लागेल.
कोल्हापुरातले बाबा :
सरमागं, कूलर बंद पाडचील.
गीता आपल्या कारनी शहराबाहेर ड्राईव्ह करत होती. 🚗🚗🚗🚗 मोकळा सुंदर रस्ता, सुर्यास्ताची वेळ, थंड हवा. मग काय ! गाडी सुसाट !! 🚗🚗🚗🚗 : आणि...
No comments:
Post a Comment
हसून हसून वर आपले स्वागत. कृपया, येथे आपण आपली प्रतिक्रिया लिहावी.