पंतप्रधान नरेंद्र मोदींनी
जेव्हापासून “Made In India” चालू केलंय, तेव्हापासून लोकं भन्नाट
आयडिया घेऊन नवनवीन उद्योग चालू करू लागलेत.
चालू करू लागलेत म्हणण्यापेक्षा नसते उद्योग
करू लागलेत म्हणा.
एकाने म्हणे “Made In India अॅंटीवायरस” बनवण्याचा उद्योग चालू केला.
त्याचं प्रात्यक्षिक बघण्यासाठी
देशोदेशीचे सॉफ्टवेअर इंजीनियर आले.
त्याने सर्वांना त्यासाठी
आपल्या घरी बोलावले.
सर्वजण त्या पोराच्या
घरी गेले. बेल वाजवली.
त्या “दीड”शहाण्याने दार
उघडले आणि एक स्मितहास्य करून सर्वांचे स्वागत केले.
त्याच्या दरवाज्यावरची
टांगलेली लिंबू मिरची पाहून एकाने त्याला विचारले, “हे
काय आहे?”
तो पोरगा म्हणतो, “हाच
तो Made In India...अॅंटीवायरस.”
मग काय,
असा कुथवला ना त्या शहाण्याला...
No comments:
Post a Comment
हसून हसून वर आपले स्वागत. कृपया, येथे आपण आपली प्रतिक्रिया लिहावी.