नागिन डान्स एक्स्पर्ट
व्हायचं असेल तर ती काही खायची गोष्ट नाही.
तुम्ही एका दिवसात नागिन
डान्स एक्स्पर्ट व्हायची स्वप्नं पहात असाल, तर तो
तुमचा गैरसमज आहे.
तुम्हाला माहितीये का?
लहानपणी एखादी गोष्ट मिळाली
नाही म्हणून जमिनीवर लोळणारेच पुढे जाऊन नागिन डान्स एक्स्पर्ट होऊ शकतात.
No comments:
Post a Comment
हसून हसून वर आपले स्वागत. कृपया, येथे आपण आपली प्रतिक्रिया लिहावी.