जर सलमान खानऐवजी भारतातली काही लोकं मुन्नीला
सोडायला पाकिस्तानात गेली असती तर...
१. केजरीवाल गेले असते तर त्यांच्याबरोबर ते ६
कॅमेरामन आणि ४ वार्ताहरांना घेऊन गेले असते शिवाय सीमेवर पाकिस्तानी फौजेसमोर
धरणे धरून बसले असते.
२. मोदी गेले असते तर मुन्नीला घेऊन चीन, बांग्लादेश, भुतान, नेपाळ, रशिया, जपान, अफगाणिस्तान आणि
मग पाकिस्तानला गेले असते. मग मुन्नी आईकडे पोचल्यावर म्हणाली असती, “मित्रो, मै आ गई|”
३. राहुल
गांधी गेले असते तर मुन्नीला म्हणाले असते, “माझ्या
हाताची करंगळी पकडून चल नाहीतर हरवशील.”
४. रॉबर्ट वाड्रा गेले असते तर पाकिस्तान
पुन्हा एकदा भारताचा भाग झाला असता.
५. अर्णब गोस्वामी गेले असते तर अर्धे
पाकिस्तानी मुके आणि अर्धे बहिरे झाले असते.
No comments:
Post a Comment
हसून हसून वर आपले स्वागत. कृपया, येथे आपण आपली प्रतिक्रिया लिहावी.