एक सरदार त्याच्या मित्रासाठी झोपेचं औषध
घ्यायला डॉक्टरांकडे जातो.
डॉक्टर : एक काम करा. हे घ्या औषध. आता एक पन्नास
पैशांचं नाणं घ्या आणि त्यावर मावेल एवढं औषध आज रात्री त्याला द्या.
दुसर्या दिवशी सरदार घाबरत घाबरत डॉक्टरकडे
आला.
डॉक्टर : काय झालं पाजी?
सरदार : काय सांगू डॉक्टर? रात्री मित्राला औषध दिलं पण त्याने तो कायमचाच झोपला.
डॉक्टर : मी सांगितलं तेवढं औषध नक्की दिलं
होतंत ना?
सरदार : हो. फक्त पन्नास पैशांचं नाणं नव्हतं
म्हणून मी पाच पैशांच्या नाण्याने त्याला १० वेळा ते दिलं.
No comments:
Post a Comment
हसून हसून वर आपले स्वागत. कृपया, येथे आपण आपली प्रतिक्रिया लिहावी.