आपल्या महाराष्ट्रात आणि देशात मुबलक पाऊस
पडावा आणि शेतकरी जगावा, देशाची भरभराट व्हावी म्हणून एका
गावाच्या समस्त गावकर्यांनी विठुरायाला साकडं घालायचं ठरवलं.
त्यासाठी गावातील विठुरायाच्या मंदिरातील
पुजार्याने तयारी केली.
प्रार्थनेचा दिवस उजाडला.
सगळे गावकरी जमा झाले.
प्रार्थना म्हटली गेली.
आणि पुजार्याने सर्वांसमोर निवेदन केलं की,”प्रार्थना झालीच पण यातून एक गोष्ट पण समजली की आपला सर्वांचा माऊलींवर
किती विश्वास आहे ते...माझ्याशिवाय तुमच्यापैकी कुणीही छत्री घेऊन आला नाही.”
No comments:
Post a Comment
हसून हसून वर आपले स्वागत. कृपया, येथे आपण आपली प्रतिक्रिया लिहावी.