Please subscribe my YouTube Channel to enjoy latest viral funny jokes.
If you like my blog & Youtube channel, please consider checking out, subscribing & sharing it. Click link to checkout>>>. हसून हसून
03 August 2015
कह्याला काव काव करून कावत्यात कायनू?
एकदा एका कोकिळेने एका कावळ्याला विचारले...
“ए कावळ्या, तू
अजून लग्न का नाही केलेस?”
कावळा :लग्न न करताच कावळ्याच्या आयुष्यात
एवढी काव काव आहे, मग नंतर तर कित्ती असेल
म्हणून.
No comments:
Post a Comment
हसून हसून वर आपले स्वागत. कृपया, येथे आपण आपली प्रतिक्रिया लिहावी.
No comments:
Post a Comment
हसून हसून वर आपले स्वागत. कृपया, येथे आपण आपली प्रतिक्रिया लिहावी.