एक बेवडा नेहमीप्रमाणे डुलत घरी येतो.
बायको : जो माणूस रोज निर्लज्जासारखा दारू
पिऊन घरी येतो, त्याच्याबद्दल माझ्या मनात बिलकुल
सहानुभूती नाहीये, समजलं?
बेवडा : ए चल हट...ज्याला रोज दारू मिळते ना, त्याला तुझ्या सहानुभूतीची गरजच नाहीये, समजलं?
गीता आपल्या कारनी शहराबाहेर ड्राईव्ह करत होती. 🚗🚗🚗🚗 मोकळा सुंदर रस्ता, सुर्यास्ताची वेळ, थंड हवा. मग काय ! गाडी सुसाट !! 🚗🚗🚗🚗 : आणि...
No comments:
Post a Comment
हसून हसून वर आपले स्वागत. कृपया, येथे आपण आपली प्रतिक्रिया लिहावी.