Please subscribe my YouTube Channel to enjoy latest viral funny jokes.
If you like my blog & Youtube channel, please consider checking out, subscribing & sharing it. Click link to checkout>>>. हसून हसून
05 August 2015
आता भीती कुणाची कशाला?
बायको :अहो, इकडे
तोंड करून झोपा ना. मला फार भीती वाटतेय.
नवरा :वा गं बाई. तुला फक्त स्वत:चीच काळजी.
मग भले घाबरून माझा जीव गेला तरी चालेल, हो ना?
No comments:
Post a Comment
हसून हसून वर आपले स्वागत. कृपया, येथे आपण आपली प्रतिक्रिया लिहावी.
No comments:
Post a Comment
हसून हसून वर आपले स्वागत. कृपया, येथे आपण आपली प्रतिक्रिया लिहावी.