वजन कसं कमी कराल?
सोप्पं आहे.
एक सोप्पा व्यायाम करायचा.
तो असा की तोंड पहिल्यांदा डावीकडे वळवायचं मग
उजवीकडे.
हा व्यायाम जेव्हा कुणी तुम्हाला काही खायला
देईल, तेव्हा पुन्हा पुन्हा करायचा.
इतर वेळी नाही केलात तरी
चालेल हं...
गीता आपल्या कारनी शहराबाहेर ड्राईव्ह करत होती. 🚗🚗🚗🚗 मोकळा सुंदर रस्ता, सुर्यास्ताची वेळ, थंड हवा. मग काय ! गाडी सुसाट !! 🚗🚗🚗🚗 : आणि...
No comments:
Post a Comment
हसून हसून वर आपले स्वागत. कृपया, येथे आपण आपली प्रतिक्रिया लिहावी.