पुण्यातील एका देशी दारूच्या दुकानाबाहेर एक बोर्ड
लावलेला होता.
“आमच्याइथे दारू पिणारा आयुष्यात हमखास लखपती होतोच
होतो. *”
*...जर तो आधी करोडपती असेल तर.
सूचना : वरील बोर्ड नीट वाचा, भिकार्यासारखे १० वेळा आम्ही कधी लखपती होणार म्हणून विचारायला येऊ नये.
अपमान करण्यात येईल.
No comments:
Post a Comment
हसून हसून वर आपले स्वागत. कृपया, येथे आपण आपली प्रतिक्रिया लिहावी.