वर्क फ्रॉम होम ची गाईडलाइन
- व्हिडीओ कॉल मीटिंग अटेंड करताना बनियन घालून बसू नये.
घरात बायको च ओरडणं भांडी फेकन चालू असेल तर कॉल mute ठेवावा....
टोमॅटो कोथिंबीर कांदे कापण्याचे कामे आधीच उरकून घ्यावे...
लहान मुलं मांडीवर घेऊन client ना दाखवू नये....असली सहानभूती घेणाच्या प्रयत्न करू नये..त्यांना काय ohh such a cute baby म्हणायला पाहिजे असतं...
अंघोळ करून कॉल वर आला तर अतिउत्तम..नसल्यास केसाला पाणी लावून नीट विचरून तरी यावे....
पेग चढवले असतील तर कॉल अटेंड करूच नये... आणि leave अँप्लिकेशन द्यावे...
कमी स्पीड च नेट असेल तर गप्प ऑफिस ला यावे... corona काय वाकडं करणार नाही.. उगाच आपलं govt चा आदेश आहे म्हणून पाळावा लागतोय... नाहीतर घरात बसून काय कामाचा उजेड पडणार आहे हे माहित आहे.
टॉयलेट बाथरूम सारख्या ठिकाणी कॉल अटेंड करू नये..... शक्यतो backround छान ठेवा उगाच कार्ट्याने पेनाने रंगवलेल्या भिंती दाखवत बसू नका.
बायको ला आधीच सांगून ठेवा.. मध्ये मध्ये करायचं नाही म्हणून.....
😂😂😂😂
No comments:
Post a Comment
हसून हसून वर आपले स्वागत. कृपया, येथे आपण आपली प्रतिक्रिया लिहावी.