कावळ्याने माठाला विचारले, "तुला आगीमधे भाजून तयार केलं जातं, तरीही तू एवढ्या तप्त वातावरणात, आपल्या आतलं पाणी इतकं शीतल, इतकं थंड कसं ठेवू शकतोस?"
माठानं फारच सुंदर उत्तर दिलं. म्हणाला :
.
.
.
.
.
.
.
.
इव्ह्यापोरेशन प्रोसेसमध्ये हिट अब्सॉर्प्शन सिस्टम एक्टिवेशन प्रोसेस आहे ही! त्यासाठी, डेल्टा एच पॉजिटिव्ह असतं. माझ्या सरफेसवर मायक्रो पोअर्स आहेत ज्यावर थर्मोडायनेमिक्सच्या रूल्सनुसार कूलिंग इफेक्ट जनरेट होतो!
..
..
...
....
.....
........
*कावळ्याने मनाशी खुण गाठ बांधली की इथून पुढे रिकाम्या चौकश्या करायच्या नाहीत . . .*
कावळा कुठला होता माहित नाही . . .
*पण माठ पुण्याचा होता*😃😃
No comments:
Post a Comment
हसून हसून वर आपले स्वागत. कृपया, येथे आपण आपली प्रतिक्रिया लिहावी.