एक दारुड्या दुसऱ्या दारुड्याला म्हणतो, "काय रे एवढी का ढोसली आज सकाळी सकाळी?"
दुसरा दारुड्या: काय सांगू राव? लय टेन्शन आलं होतं मला.
पहिला दारुड्या: ते तर रोजच असतंय. आज जास्तीची ढोसायला असलं कसलं टेन्शन आलं होतं?
दुसरा दारुड्या: अरे बाबा, दारूच्या बाटलीचं बूचच हरवलं. त्यामुळे सगळी मदिरा पिण्यावाचून माझ्याकडे दुसरा कोणता पर्यायच राहिला नाही.