Now we are on YouTube!!!

Please subscribe my YouTube Channel to enjoy latest viral funny jokes.
If you like my blog & Youtube channel, please consider checking out, subscribing & sharing it. Click link to checkout>>>. हसून हसून
Showing posts with label drunk. Show all posts
Showing posts with label drunk. Show all posts

16 April 2020

नो पर्याय


एक दारुड्या दुसऱ्या दारुड्याला म्हणतो, "काय रे एवढी का ढोसली आज सकाळी सकाळी?"

दुसरा दारुड्या: काय सांगू राव? लय टेन्शन आलं होतं मला.

पहिला दारुड्या: ते तर रोजच असतंय. आज जास्तीची ढोसायला असलं कसलं टेन्शन आलं होतं?

दुसरा दारुड्या: अरे बाबा, दारूच्या बाटलीचं बूचच हरवलं. त्यामुळे सगळी मदिरा पिण्यावाचून माझ्याकडे दुसरा कोणता पर्यायच राहिला नाही.


बेवडा चालला प्रवचन ऐकायला


एक बेवडा रात्री टून होऊन घरी चालला होता.

त्याला गस्तीवरच्या पोलिसांनी पकडलं आणि विचारलं, "काय रे एवढया रात्री कुठे चालला आहेस?"

बेवडा: प्रवचन ऐकायला.

पोलीस: रात्री ११ वाजता तुझ्या बापाने प्रवचन ठेवलंय का?

बेवडा: बापाने नाही. रोज रात्री बायकोचं प्रवचन असतं...दारू पिणे वाईट कसे या विषयावर.


31 May 2019

काय पाहिजे ??

दुकानदार: काय पाहिजे ??

गिऱ्हाईक: मला ताकद पाहिजे हिंमत पाहिजे
अक्कल पण पाहिजे

दुकानदार: सहेबांना एक क्वाटर दे

आणि मुगदाळ दे पाच वाली  😄😀😂😂😂😂

मराठी म्हणींचा शोध

गीता आपल्या कारनी शहराबाहेर ड्राईव्ह करत होती. 🚗🚗🚗🚗 मोकळा सुंदर रस्ता, सुर्यास्ताची वेळ, थंड हवा. मग काय !  गाडी सुसाट !! 🚗🚗🚗🚗 : आणि...