पुण्याला एकदा लग्नाला एका मस्त 🏨 hotel मध्ये गेले होते. तिथे पोचले तर दोन दारं🚪🚪 होती. एकावर लिहिलं होतं...
१. नवरीचे पाहुणे. आणि दुस-यावर
२. नव-याचे पाहुणे.
मी नवरीच्या दारात शिरलो. पुन्हा दोन दरवाजे 🚪🚪
१. स्त्री.
२. पुरुष.
मी पुरुष लिहिलेल्या दारात शिरलो.
पुन्हा दोन दरवाजे. 🚪🚪
१.आहेर आणलेले पाहुणे.
२.आहेर न आणलेले पाहुणे.
मी आहेर न आणलेले या दारातून आत शिरलो.
आणि पाहिले तर होटेलचं पाठीमागं बाहेर पडायचं दार होते. 🚪
तिथे एक पाटी होती ज्यावर लिहिलं होतं...
"मग काय इतक्या महागाईच्या दिवसात चांगल्या होटेल मध्ये येवुन अहेर न आणता काय फुकटात खाऊन पिऊन जाणार होता? प्रश्र्णच नाही. टा टा बाय!" 👋🏼👋🏼
एकटेच हसू नका, पुढे पाठवा. 😂😂😂😂😂
No comments:
Post a Comment
हसून हसून वर आपले स्वागत. कृपया, येथे आपण आपली प्रतिक्रिया लिहावी.