एकदा हॉस्पिटलमध्ये रुग्णांना एक विचित्र दृश्य दिसतं.
एक डॉक्टर एका रुग्णाच्या मागे धावत जात असतात.
तेवढ्यात एक रुग्ण डॉक्टरांना थांबवून विचारतो, “काय झालं हो डॉक्टर?”
डॉक्टर : काय माणूस आहे हा. चार वेळा माझ्याकडे आला आणि म्हणाला माझ्या मेंदूची शस्रक्रिया करायची आहे म्हणून.
रुग्ण : मग?
डॉक्टर : मग काय मग? हा दरवेळेस येतो आणि डोक्याचे केस कापले की पळून जातो.
No comments:
Post a Comment
हसून हसून वर आपले स्वागत. कृपया, येथे आपण आपली प्रतिक्रिया लिहावी.