मारी बिस्किटे बनविणारी कंपनीला एक नम्र विनंती.....
एक तर बिस्किटांचा आकार कमी करा किंवा
कप बनविणार्या लोकांशी एकदा बोलून तरी घ्या.. 😆
एक तर कपात जात नाही म्हणून तूकडे करायला जावं तर नेमके तीन तूकडे कसे होतात? ह्यावर पण खूलासा करायला सांगा
😝😝😝
आणि Parle G वाल्यांनी बिस्किटांच्या पिठात थोडं अंबुजा सिमेंट मिसळायला सुरुवात करा.
चहात बुडवताच ढासळतं की हो!
😂😂😆😆
No comments:
Post a Comment
हसून हसून वर आपले स्वागत. कृपया, येथे आपण आपली प्रतिक्रिया लिहावी.