महाराष्ट्रातील एक कुटुंब असं असतं की त्यांच्या घरातील प्रत्येक सदस्य वेगवेगळ्या पक्षांत असतात.
आता पती पत्नी पण आमदारकीसाठी एकाच मतदारसंघातून म्हणजेच एकमेकांविरुद्ध उभे राहतात.
पत्रकार पत्नीकडे तिची मुलाखत घ्यायला जातात.
पत्रकार : अहो तुमचे मिस्टरच तुमच्याविरुद्ध उभे राहणार आहेत, असं समजलंय आम्हाला. ते खरं आहे का?
महिला उमेदवार : अहो, घरात माझ्यासमोर उभं राहायची हिम्मत नाही त्यांची. मग ते निवडणुकीत काय उभं राहणार?
No comments:
Post a Comment
हसून हसून वर आपले स्वागत. कृपया, येथे आपण आपली प्रतिक्रिया लिहावी.