बंड्या : बाबा, बाबा, हे बघा प्रगतिपुस्तक.
बाबा : काय रे हे मूर्खा??? हे काय??? १०० पैकी गणितात ३५, विज्ञानात २१, भूगोलात गोल म्हणजे शुन्य...अभ्यासाच्या नावानी बोंब आहे नुसती...ढ, मठ्ठ कुठला.
बंड्या : अहो बाबा, हे प्रगतिपुस्तक मला त्या वरच्या माळ्यावर पडलेल्या जुन्या दप्तरात सापडलं. आई म्हणत होती की हे तुमचं आहे, आणि त्यावेळी तुम्ही ५ वीला होतात ना तेव्हा पाडलेला प्रकाश दिसतोय यातून.
No comments:
Post a Comment
हसून हसून वर आपले स्वागत. कृपया, येथे आपण आपली प्रतिक्रिया लिहावी.