एका जोडप्याला जुळी मुले होतात. त्यांची नावे ते तारा आणि सितारा अशी ठेवतात.
त्यांना पुन्हा जुळी मुले होतात. यावेळी ते मग त्यांची नावे पीटर आणि रिपीटर अशी ठेवतात.
त्यांना पुन्हा जुळी मुले होतात. यावेळी ते मग त्यांची नावे मॅक्स आणि क्लायमॅक्स अशी ठेवतात.
शेवटी त्यांना पुन्हा जुळी मुले होतात. यावेळी ते वैतागून त्यांची नावे टायर्ड आणि रिटायर्ड ठेवतात.
No comments:
Post a Comment
हसून हसून वर आपले स्वागत. कृपया, येथे आपण आपली प्रतिक्रिया लिहावी.