एका भैय्याने मुंबईत आल्यावर तोडकी-मोडकी मराठी शिकला आणि केशकर्तनालय टाकलं.
त्याच्याकडे एक गिर्हाइक आलं.
भैय्या : मिशा काढायच्या की ठेवायच्या?
गिर्हाइक : ठेवायच्या.
भैय्या मिशा काढतो आणि त्या गिर्हाइकाच्या हातात देत म्हणतो, “ह्या घ्या तुमच्या मिशा आणि कुठे ठेवायच्या त्या ठेवा.”
No comments:
Post a Comment
हसून हसून वर आपले स्वागत. कृपया, येथे आपण आपली प्रतिक्रिया लिहावी.