घरासमोर ओटा भरण्यासाठी त्याने मागवलेल्या मुरूमाच्या गाडीत त्याला ३ बॉम्ब सापडतात.
घाबरून ती व्यक्ती पोलीस स्टेशनला फोन लावते.
निरीक्षक साठे : हं, बोला.
नागपुरी : आमी जे मुरूमाची गाडी मागवून राहिलो ना, तेच्यात ३ बॉम्ब सापडले बे.
निरीक्षक साठे : मग घाबरतो कशाला बे? ३ दिवसांत कुणी तेच्यावर दावा सांगितला नाय ना तर तुझ्याकडंच ठेवून घे बे...
No comments:
Post a Comment
हसून हसून वर आपले स्वागत. कृपया, येथे आपण आपली प्रतिक्रिया लिहावी.