त्यांना नुसती दुसर्यांचीच पडलेली असते.
नुसत्या प्रश्न विचारत असतात.
बंड्या, तुमच्या
घरात कोण कोण राहतं?
तुझे वडील काय करतात? त्यांना पगार किती आहे?
आई काय करते?
तू कितवीला आहेस?
बंड्या : काकू,
तुम्ही सीबीआयमध्ये जा.
गीता आपल्या कारनी शहराबाहेर ड्राईव्ह करत होती. 🚗🚗🚗🚗 मोकळा सुंदर रस्ता, सुर्यास्ताची वेळ, थंड हवा. मग काय ! गाडी सुसाट !! 🚗🚗🚗🚗 : आणि...
No comments:
Post a Comment
हसून हसून वर आपले स्वागत. कृपया, येथे आपण आपली प्रतिक्रिया लिहावी.