Please subscribe my YouTube Channel to enjoy latest viral funny jokes.
If you like my blog & Youtube channel, please consider checking out, subscribing & sharing it. Click link to checkout>>>. हसून हसून
26 June 2011
फेसबूकच्या यशाचा कानमंत्र
फेसबूक एवढं यशाच्या शिखरावर कसं काय पोचलं बरं?
त्यात काय एवढं,
त्यांनी फक्त आयुष्याचं एक साधं-सोप्पं तत्वज्ञान वापरलं.
ते हेच की,
“माणसाला त्याच्या स्वत:च्या आयुष्यापेक्षा दुसर्याच्या आयुष्यातच जास्त रस असतो.”
म्हणजे आपल्या गावठीत...
“आपलं ठेवायचं झाकून अन दुसर्याचं पाहायचं वाकून.”
No comments:
Post a Comment
हसून हसून वर आपले स्वागत. कृपया, येथे आपण आपली प्रतिक्रिया लिहावी.
No comments:
Post a Comment
हसून हसून वर आपले स्वागत. कृपया, येथे आपण आपली प्रतिक्रिया लिहावी.