Now we are on YouTube!!!

Please subscribe my YouTube Channel to enjoy latest viral funny jokes.
If you like my blog & Youtube channel, please consider checking out, subscribing & sharing it. Click link to checkout>>>. हसून हसून

07 June 2011

चोरांना मिळणारी वागणूक


एक पाकिस्तानी अमेरिकेत जाऊन बराक ओबामांना विचारतो, “तुम्ही चोरांना पकडल्यावर त्यांना कशी वागणूक देता?

ओबामा : आम्ही त्यांना चांगलीच वागणूक देतो. त्यांना बर्‍यापैकी जेवण-खाणं देतो.

पाकिस्तानी : हा हा हा हा !!! हे तर काहीच नाही, तुम्ही आमच्यापेक्षा खूप मागे आहात.

ओबामा : (आश्चर्यचकित होऊन) अच्छा ! तुम्ही अशी किती चांगली वागणूक देता?

पाकिस्तानी : आम्ही त्यांना राष्ट्राध्यक्षच बनवतो.

No comments:

Post a Comment

हसून हसून वर आपले स्वागत. कृपया, येथे आपण आपली प्रतिक्रिया लिहावी.

मराठी म्हणींचा शोध

गीता आपल्या कारनी शहराबाहेर ड्राईव्ह करत होती. 🚗🚗🚗🚗 मोकळा सुंदर रस्ता, सुर्यास्ताची वेळ, थंड हवा. मग काय !  गाडी सुसाट !! 🚗🚗🚗🚗 : आणि...